MPSC Combine गट ब / गट क पूर्व परीक्षा बॅच 2025

Validity : 1 Year
Description
  • MPSC Combine गट ब  / गट क पूर्व परीक्षा बॅच 2025
  • बॅच बद्दल महत्वाचे ....
    • 1) ही बॅच संपूर्णतः Online (Live + Recorded) असेल .
    • 2) या बॅचमधील सर्व लेक्चर पूर्णपणे ऑनलाईन लाईव्ह घेतल्या जाईल.
    • त्यानंतर रेकॉर्डेड स्वरूपात हे लेक्चर उपलब्ध असेल.  बॅचचा कालावधी असेपर्यंत हे लेक्चर कितीही वेळा बघता येईल.  
    • 3) लाईव्ह लेक्चर चालू असताना लेक्चरच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम  देण्यात येईल.  
    • 4) पूर्व  परीक्षेला आवश्यक सर्व मार्गदर्शन व परीक्षेच्या दिवसापर्यंत MCA TEAM मार्गदर्शन करेल करेल.  
    • 5) या बॅचची व्हॅलिडीटी संयुक्त 'गट-ब' व 'गट-क' पूर्व परीक्षेपर्यंत असेल.
    • 6) जर परीक्षा नियोजित तारखेच्या समोर गेल्यास बॅचची व्हॅलिडीटी वाढवून देण्यात येईल.  
    • 7) या कोर्स मध्ये फक्त Pdf Notes नोट्स मिळतील.
    • 8) बॅच शुल्क 3999/- आहे (इन्स्टॉलमेंटची सुविधा उपलब्ध आहे )  
    • 9) Fees Non Refundable असेल.  संपर्क : MCA Academy - 7038155255
PRICE
₹3,999
₹5,000
21% off
Choose Currency: